मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आत्मविश्वास. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आत्मविश्वास म्हणजे काय?

मित्रांनो आज आपण एक अश्या विषयावर बोलणार आहोत त्याची गरज खरतर प्रत्येकाला आहे. प्रत्येक जण मनातून खचलेला आहे. आणि या विशाल जगामध्ये हरवलेला आहे. त्यातच नुक्ता हा कोरोना नावाचा विषाणू ; बघितला तर तो दिसत पण नाही. पण त्यानं संपूर्णपणे जगाला थांबवलं. विशेषकरून काही जणांचा ऐव्हढा विश्वास होतो की काही पण होहो मुंबई कधी ही पूर्ण बंद होणार नाही. पण त्यांना पण दाखऊन दिलं गेलं की या निसर्गाच्या पेक्ष्या कोणी मोठ नाही.  या सर्व पा्श्वभूमीवर वर आज बरेच जण आपल्या प्रियजनांना हरवून बसले आहेत. तर कोणाला जॉब सोडावा लागला तर काही जणांना जॉब वरून काढून टाकण्यात आले. परिणाम असा झाला की; माणसांची मन अस्वस्थ झाली, आणि त्यात त्यांना अनेक संकटातून बाहेर कसे पडावे याचे भान हरपले आहे. आज आपले घर आणि कुटुंनियोजन कसं करावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग माणसाच्या डोक्यात त्याची व्यव्थापनाबाबत विचार करताना सहज एक एक प्लॅन तयार कारण चालू होत. कोणता जॉब करावा. की एखाद छोटा उध्योग सुरू करायचा असे अनेक प्रकारक्या अडचणींनी त्यांचा रस्ता अडवून ठेवू पाहतात पण जेव्हा आपण आपल्या मनातील विचारांचा प्रभा...